मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीष नक्षत्र असताना दत्ताचा जन्म झाला. या दिवशी प्रदोषकाळी दत्तजयंतीचा सोहळा केला जातो. अनेक कुटुंबामध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून दत्त नवरात्र पाळले जाते. दत्तजयंतीच्या निमित्ताने श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण सामूहिक रितीने अथवा घरोघरी व्यक्तीगत पातळीवर केले जाते. दत्तजयंतीच्या निमित्ताने आज आपण दत्त जयंतीची कथा जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्का बघा -

#Lokmatbhakti #Dattajayanti #Dattajayantiutsav #Dattajayanti2020
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा